शिरोळ तालुक्यातील तिन्ही पालिकांच्या निवडणुकीत “बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार : आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा टोला
जयसिंगपूर : प्रतिनिधी- शिरोळ तालुक्यातील तिन्ही पालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी, इंडिया आघाडी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी पक्ष आणि संघटना…

