जयसिंगपूरची निवडणूक राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घोषणा
जयसिंगपूर : प्रतिनिधी केंद्रातआणि राज्यात महायुतीचे सरकार असल्या मुळे जयसिंगपूरची निवडणूक सुद्धा महायुतीसोबत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुती मधील…

