डॉ.जे.जे.मगदूम यांची जयंती अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये उत्साहात :
सामाजिक जाणिवेतून कार्यक्रम जयसिंगपूर: प्रतिनिधी - डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष,शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ.जे.जे.मगदूम यांच्या ९६ वी जयंती धरणगुत्ती ता. शिरोळ येथील डॉ.जे.जे.मगदूम…


