मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये सरपंचांनी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन
आजरा : राजाराम कांबळे राज्यात १७ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची सरपंचांना…


