डॉ.जे.जे.मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वुमेन सेल आणि आयसीसी सेल सुरु
"महिला सबलीकरण: मिथ आणि वास्तव” या विषयावर डॉ.प्रतिभा देसाई यांचे प्रतिपादन जयसिंगपूर : प्रतिनिधी -खरे महिला सबलीकरसाठी संतुलित, सर्वसमावेशक वातावरण आणि सर्वांचा सहभाग आवश्यक आहे असे…