![]()
24 शाळांचा निकाल शंभर टक्के
आजरा / हसन तकीलदार
दहावी परीक्षेचा आजरा तालुक्याचा निकाल 97.83 टक्के इतका लागला. या परीक्षेसाठी तालुक्यातून 1 हजार 247 विद्यार्थी होते. त्यापैकी 1 हजार 220 विद्यार्थी पास झाले तर तालुक्यातील 24 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. आजऱ्यात गल्लोगल्ली एकच जल्लोष पहायला मिळाला. पेढे वाटून तर कोणी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. सकाळ पासून काहींची हुरहूर आणि धडधड सुरु होती. बहुतांशी निकाल चांगला लागल्याने सगळी कडे आनंदी वातावरण होते.
आजरा तालुक्यातील शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे :
उत्तुर विद्यालय 92.20 टक्के, आजरा हायस्कूल 96.62 टक्के,,डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल आजरा 93.44,,भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी 88.88 टक्के, एरंडोल हायस्कूल. 92.85 टक्के, चोरगे माध्यमिक विद्यालय बेलेवाडी 87.50 टक्के, दाभिल हायस्कूल 92.85 टक्के.
100% निकाल लागलेल्या शाळा अशा आहेत. व्यंकटराव हायस्कूल आजरा, भादवण हायस्कूल, भादवण, कर्मवीर विद्यालय चिमणे, मलिग्रे हायस्कूल मलिग्रे, रोझरी इंग्लिश स्कूल आजरा, वसंतरावदादा पाटील विद्यालय उत्तुर, श्री सरस्वती हायस्कूल हत्तीवडे, बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे, आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड, आदर्श हायस्कूल शिरसंगी, राजाभाऊ केसरकर हायस्कूल निंगुडगे, पेरणोली हायस्कूल,पेरणोली चाफवडे
हायस्कूल, चाफवडे, माध्यमिक विद्यालय आरदाळ,, मडीलगे हायस्कूल, मडिलगे, पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा,, वाटंगी हायस्कूल, वाटंगी, केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी,, आदर्श माध्यमिक विद्यालय सरंबळवाडी,, छत्रपती शिवाजी विद्यालय होन्याळी, श्री रवळनाथ हायस्कूल देवर्डे, माध्यमिक विद्यालय कोळिंद्रे,पार्वती शंकर विद्यालय उत्तुर, डायनामिक पब्लिक स्कूल सुळेरान.
आजरा शहरातील गुणवंत विद्यार्थी : व्यंकटराव हायस्कूल आजरा प्रणव बाळकृष्ण पेडणेकर 94.20 प्रथम
प्रथमेश विजय पाटील. 93.80. द्वितीय, गौरव तुकाराम प्रभू 93.08 द्वितीय, असावरी अशोक गिलबिले 92.40. तृतीय,
आजरा हायस्कूल आजरा, किर्ती जयसिंग होडगे 94.60 प्रथम, आदित्या सुरेंद्र शेलार. 94.40. द्वितीय, विक्रम नामदेव सावंत. 94.40. द्वितीय, श्रेयश तानाजी नेवरेकर. 94.20. तृतीय, डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल आजरा, इकरा रिजवान माणगांवकर. 93.00 प्रथम, नेहा झुल्फिकार चौधरी. 89.00 द्वितीय, सुमैय्या समीर सोनेखान. 87.60 तृतीय, पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा, समीर अरुण कांबळे 93.20 प्रथम, प्रणव दिपक सोनुले 89.40 द्वितीय, विजया संभाजी राणे 88.40 तृतीय.

