![]()
गडहिग्लज प्रतिनिधी – राजाराम कांबळे

देशा मध्ये जाती – पातीचे, धर्माचे- अधर्माचे पेव चालू आहेत. पण जो देशाचा खरा रंक्षणकर्ता, जय जवान हा भारत मातेच्या भूमित काबाडकष्ठ करणाऱ्या किसाना चा पुत्र आहे. हलकर्णी (ता.गडहिंग्लज ) गावचे सुपुत्र, मलीकजान दस्तगीर यमकनमर्डी हे भारतीय सैन्य दलातून २२ वर्षे सेवा करून हवालदार पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांना सपत्नीक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित-जय जवान जय किसान फौंडेशन गडहिंग्लज चे सदस्य व हरळी खुर्द चे उपसरपंच शशिकांत चौगुले, अध्यक्ष कुमार पाटील, आजी-माजी सैनिक संघटना हलकर्णी चे अध्यक्ष इमामहुसेन पानारी, उपाध्यक्ष भीमा सासगिरी, गडहिंग्लज तालुका सैनिक वेलफेअर असोसिएशन – संचलित-जय जवान जय किसान फौंडेशन गडहिंग्लज. तसेच गावातील व पंचक्रोशीतील अबालवृद्धआणि नागरीक उपस्थित होते.
