डॉ.जे जे मगदूम अभियांत्रिकीला अंतरविभागीय विद्यापीठ ऍथलेटिकस मध्ये सुवर्ण
जयसिंगपूर : प्रतिनिधी- येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या कु.ओंकार किल्लेदार यांनें विद्यापीठाच्या अंतरविभागीय अथलेटिक्समध्ये 'भालाफेक' या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक…

