![]()
चंदगड : प्रतिनिधी-

कालकुंद्री येथील खेडूत शिक्षण मंडळ संचलित दि न्यु इंग्लिश स्कूल व न .भु . पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी श्री. आर. पी. पाटील यांची आणि श्री. व्ही. एन. कांबळे यांची व उपप्राचार्य पदी निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष जी एस पाटील उपाध्यक्ष एल डी कांबळे खजिनदार आनंत सुतार ,शालेय समिती चेअरमन प्रा एन एस पाटील, प्रा आर पी पाटील यांनी या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन केले.


