वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी कारखान्यात ध्वजारोहण उत्साहात 

आजरा : प्रतिनिधी- 

भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडले.यावेळी कारखान्याचे सुरक्षा विभागामार्फत परेड संचलन करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई,संचालक गोविंद पाटील,तज्ञ संचालक हाजी रशीद पठाण,कार्यकारी संचालक संभाजी सावंत,चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण,मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई,कार्यालय अधीक्षक अनिल देसाई,एच्.आर.मॅनेजर सुभाष भादवणकर ,सिव्हिल इंजिनिअर शंकर आजगेकर,डे.चिफ अकौंटंट रमेश वांगणेकर,सुरक्षा अधिकारी जगदीश देसाई,ऊस पुरवठा अधिकारी अजित देसाई,तसेच अन्यखाते प्रमुख,उपखाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *