सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

Loading

अतिग्रे / प्रतिनिधी

 येथील संजय घोडावत सीबीएसई ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिन्ही शाखामधील गुणानुक्रमे प्रथम तीन खालील प्रमाणे 

इयत्ता बारावी विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक: शौर्य प्रितम डूणूंग – 96.6%
द्वितीय क्रमांक: प्रियांश प्रताप तेंडुलकर – 95.6%
तृतीय क्रमांक: अनन्या गिरीश रायबागे – 94.6%
इयत्ता बारावी वाणिज्य शाखा प्रथम क्रमांक: श्लोक इनानी – 95.2%द्वितीय क्रमांक: तविषा अमितकुमार कनोडिया – 94.8% तृतीय क्रमांक: हितिका मनीषकुमार जैन – 94.4%इयत्ता बारावी मानव्यशास्त्र शाखा प्रथम क्रमांक: सुहानी चेतन मेहता – 93.2% द्वितीय क्रमांक: ईशा हृषीकेश सरदेशपांडे – 92.8%तृतीय क्रमांक: प्राची किरण देवकर – 91.2% निकाल विश्लेषण 90% पेक्षा जास्त – 19 विद्यार्थी 80% ते 90% – 37 विद्यार्थी 70% ते 80% – 49 विद्यार्थी 60% ते 70% – 43 विद्यार्थी 50% ते 60% – 20 विद्यार्थी 50% पेक्षा कमी – 4 विद्यार्थी ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्राचार्य, श्री नितेश नाडे, सर्व शिक्षकवर्ग व पालकांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. चेअरमन श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *