![]()
कोते : प्रतिनिधी
मानेवाडी ता. राधानगरी येथील जोतिर्लिंग सहकारी दुध व्यवसायिक संस्थेस नुकतेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध ) यांचेकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या कामी माजी ग्रहराज्यमंत्री जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अजिंक्यताराचे जनसंपर्क अधिकारी डी. डी. पाटील, माजी जि. प. सदस्य एकनाथ पाटील, इस्पुर्लीचे माजी सरपंच गजानन पाटील, गटनेते रंगराव गुरव (साहेब ), पांडुरंग शेळके,निवास शेट्ये,संस्थेचे चेअरमन रंगराव माने, व्हा.चंदर वडाम,पांढरीनाथ माने, सुरेश वडाम,संचालक विलास माने, सागर वडाम, राजू वडाम, राजू माने नागेश आवाड, सागर माने, काशिनाथ माने, दीपक माने,साताप्पा माने,रामदास आवाड आणि प्रल्हाद माने आदि उपस्थित होते

