![]()
यावेळी राजाराम हायस्कूलच्या व्यावसायिक शिक्षिका दीपाली पाटील, विलास पाटील, अनीता पाटील, शिवानी पाटील, शबाना बागवान, प्रिन्स पाटील, श्री पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. सूत्रसंचालन सना मुल्ला व नुजत मुल्ला यांनी अत्यंत प्रभावी केले. शिबिराचे नियोजन रेश्मा काटकर यांनी यशस्वी केले. शिबिराच्या यशामध्ये बिस्मिल्ला नदाफ, राजवर्धन अबदार, सिद्धेश चिले, करिश्मा बागवान, सानिया बागवान, शीतल यादव, कृष्णाई पाटील, वर्धा यादव,क्षितिजा पाटील आणि माधुरी टेके यांचे विशेष योगदान लाभले.
