![]()
शशिकांत पांडुरंग चव्हाण यांचें दुःखद निधन
जयसिंगपुर : प्रतिनिधी
सांगलवाडी येथील शशिकांत पांडुरंग चव्हाण वय वर्ष 71 यांचे गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अकस्मित दुःखद निधन झाले आहे. जयसिंगपूर येथील जय महाराष्ट्र चौकचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते विनायक चव्हाण यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगाव , सून ,नातवंडे, भाऊ ,वहिनी, मुली, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता कृष्णा घाट सांगलीवाडी येथे होणार आहे.
